Ishan Kishan |इशान किशन

Ishan Kishan |इशान किशनचा जन्म 18 जुलै 1998 रोजी Patna|पाटणा, Bihar|बिहार येथे झाला. Bihar Cricket Association|बिहार क्रिकेट असोसिएशन आणि Board of Control for Cricket in India (BCCI)|भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील नोंदणीच्या समस्यांमुळे, Ishan Kishan|इशान किशनने शेजारील राज्य झारखंडमधून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तो भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये wicket keeper |यष्टिरक्षक आणि Batting|फलंदाज म्हणून खेळतो.2016 साली Under-19 cricket world cup मध्ये Indian Team| भारतीय संघासाठी Ishan Kishan हा  कर्णधार होता. Kishan|इशान किशन च आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना झाले. तो इंडियन प्रीमियर लीग| Indian Premier league (IPL) मध्ये  Mumbai Indians|मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड या राज्यामधून खेळतो.

डिसेंबर 2022 मध्ये one day international cricket match| एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 131 चेंडूत 210 धावा करून, तो एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा सर्वात तरुण क्रिकेटर बनला आणि पहिल्या ODI शतकाला Double Century|दुहेरी शतकात रूपांतरित करणारा पहिला खेळाडू बनला.

Indian Premier Ledge (IPL)| इंडियन प्रीमियर लीग

  • Ishan Kishan |इशान किशनला Indian Premier Ledge IPL लिलावात Gujarat lions|गुजरात लायन्सने विकत घेतले.
  • Mumbai Indians|मुंबई इंडियन्सने त्याला 2018 च्या लिलावात स्वतकडे विकत घेतले.
  • 2020 च्या मोसमात तो Mumbai Indians|मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा एकमेव खेळाडू होता, त्याने 14 सामन्यांतून 516 धावा केल्या आणि त्याच मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा पुरस्कार जिंकला.
  • Ishan Kishan |इशान किशनला Indian Premier Ledge (IPL)| इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या आधी, Mumbai Indians| मुंबई इंडियन्सने पुन्हा ₹15.25 कोटी (₹16 कोटी किंवा 2023 मध्ये US$2.0 दशलक्ष समतुल्य) मध्ये विकत घेतले, आणि तो युवराज सिंग नंतर लिलावात दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनला.

Domestic career|कारकीर्द

  •  Ishan Kishan |इशान किशनने वर्ष 2016-17 मध्ये Ranji Trophy|रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीविरुद्ध खेळताना 273 धावा बनवुन या स्पर्धेत झारखंडचा खेळाडू म्हणून एक नवीन विक्रम स्थापित केला.
  • वर्ष 2017-18 मध्ये Ranji Trophy|रणजी ट्रॉफीमध्ये सहा सामन्यांमध्ये 484 धावा आणि 2018-19 Vijay Hazare Trophy|विजय हजारे ट्रॉफीमध्ये नऊ सामन्यांमध्ये 405 धावांसह तो झारखंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
  • Ishan Kishan |इशान किशन चांगला खेळत असल्याने त्याला वर्ष 2018-19 मध्ये Deodhar Trophy|देवधर ट्रॉफीसाठी भारताच्या क संघात स्थान देण्यात आले. त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत असताना आपल्या चांगल्या फलंदाजाच्या जोरावर शतक झळकावले.
  • वर्ष 2018-19 मध्ये Syed Mushtaq Ali Trophy|सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, त्याने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळत असताना नाबाद शतक झळकावले. आणि पुढच्या सामन्यात, मणिपूर विरुद्ध, त्याने स्पर्धेत नाबाद ११३ धावा केल्या.
  • Ishan Kishan |इशान किशन परत वर्ष 2019-20 मध्ये Duleep Trophy |दुलीप करंडक साठी इंडिया रेडच्या संघात आणि त्याच स्पर्धेसाठी ऑक्टोबरमध्ये भारतीय A संघात स्थान देण्यात आले. आणि वर्ष 2020-21 मध्ये Vijay Hazare Trophy|विजय हजारे करंडक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, किशनने मध्य प्रदेश विरुद्ध 173 धावा केल्या

International career| आंतरराष्ट्रीय कारकीर्द

  • Ishan Kishan|इशान किशनची वर्ष 2021 मध्ये भारत विरूद्ध इंग्लंड या सामन्यात भारताच्या T20 International|आंतरराष्ट्रीय (T20I) संघात निवड करण्यात आली होती. हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय कॉल-अप होता. हा सामना खेळत असताना त्याने 32 चेंडूत 56 धावा करून त्याला त्या सामन्यात सामनावीर म्हणून पुरस्कार दिला.
  • Ishan Kishan|इशान किशनची वर्ष 2021 मध्ये, श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय one day international (ODI) आणि T20 International (T20I) संघांमध्ये निवड करण्यात आली होती. जुलैमध्ये या दौऱ्यावर त्याने 42 चेंडूत 59 धावा करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.सप्टेंबरमध्ये त्याला 2021 ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले.
  • Ishan Kishan|इशान किशनने वर्षं 2022 च्या दौर्‍यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांपैकी दुसर्‍या सामन्यात 93 धावांची त्‍याच्‍या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्‍या पूर्ण केली.
  • आणि बांगलादेश दौऱ्यात डिसेंबर 2022 मध्ये वनडेमध्ये त्याने 131 चेंडूत 210 धावा करून द्विशतक झळकावले आणि ख्रिस गेलचा 138 चेंडूंचा विक्रम मोडीत काढला.
  • पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये शतकाचे दुहेरी शतक करणारा तो पहिला खेळाडू बनला आणि एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला.
  • Ishan Kishan|इशान किशनची 2023 मध्ये, world cup|विश्वचषकासाठी भारताच्या संघात निवड झाली. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नियमित सलामीवीर शुभमन गिलच्या जागी त्याची निवड करण्यात आली होती, परंतु त्याला एकही धाव करता आली नाही. पण त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 47 धावा केल्या.

निष्कर्ष

Ishan Kishan|इशान किशन हा भारतीय क्रिकेटमध्ये एक तुफानी फलंदाज म्हणून उदयास आला आहे, ज्याने मैदानावर सुरेख कामगिरी कारणासाठी स्वताला अफाट महानितीतून घेऊन आणि कौशल्याच्या जोरावर तयार केले आहे. त्याचा निर्भय दृष्टीकोन, त्याच्या देशांतर्गत कामगिरी आणि Indian Premier Ledge (IPL) आयपीएलमधील Mumbai Indians|मुंबई इंडियन्स सोबतच्या कारकिर्दीतून दिसून येतो, त्याने त्याच्याकडे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.तो सतत चांगली कामगिरी करून स्वताला विकसित करत आहे आणि भारतीय क्रिकेट मध्ये योगदान देत आहे. इशान किशनचा प्रवास हा तरुण भारतीय खेळाडूंच्या आशेचा किरण आहे.